महाराष्ट्रविदर्भ

मातंग समाजाच्या करण शिंदे नामक तरुणाचा AIBTS ने केला सत्कार

.वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगाव -: स्थानिक मालेगाव तालुक्यातील मातंग समाजाच्या करण शिंदे नामक युवकाने सोशल मीडियावर उत्कृष्ठ काम करून दिगजांची मने जिंकली आहे.या त्याच्या कामाचे कौतुक पूर्ण भारत भर होत आहे.त्याच्या कामाचे कौतुक काश्मीर फाईल्स चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोबत बॉलिवूड च्या असंख्य कलाकारांनी त्याच्या या कामाचे कौतुक केले आहे.त्याचे फेसबुक, इंस्टाग्राम , यु ट्यूब वर बरच फॉलॉवरस आहेत.त्याचे Wrong Team नामक you tube चॅनल असुन या You tube channel मार्फत त्याने बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ एडिट करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.त्याच्या या you tube चॅनल मधील कलाकार संतोष गायकवाड, ऋतिक शिंदे ,विजय गायकवाड, महेश बोरकर गौरव निकाळजे,आकाश गायकवाड, शिवा खरात साईनाथ शिंदे,वैभव निकाळजे, राजु गवळी, पवन इंगळे, रोहित गायकवाड, या सारखे बरेच मित्र त्याला या त्याच्या व्हिडिओ बनविण्याच्या कामात मदत करीत असतात.म्हणून त्यांच्या या कामाची प्रशंसा बरेच बॉलीवुड मधील दिग्गज कलाकार मंडळी करीत आहेत.या गोष्टीची दखल घेऊन AIBTS चे अध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी त्यांचा सत्कार केला व भावी आउष्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी AIBTS चे मालेगाव तालुका अध्यक्ष विजय पखाले ,तालुका उपाध्यक्ष आश्विन तेलगोटे , ता.सचिव शे.जुनेद शे.रफिक , बंटी भाऊ लांडगे सह AIBTS बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button