महाराष्ट्रविदर्भ

गळफास घेऊन युवकाची स्वहत्यारोकडीया नगर शेगाव येथील घटना

शेगाव येथील रोकडीया नगर येथील रहिवाशी अनिल पाटील यांचा मोठा मुलगा स्वप्नील वय अंदाजे २५ याने घरातील पंख्याला गळफास लावून स्वहत्या केल्याची खळबळजनक घटना आज ३ एप्रील रोजी दूपारी १२.३० च्या सुमारास उघळकीस आली. मृतक स्वप्नील याचे आईवडील व लहान भाऊ बाहेरगावी गेले होते. स्वप्नील हा अमरावती येथील सुपर हाॅस्पीटल येथे जनरेटर आॅपरेटर होता.पोलीसांनी पंचनामा केला असुन प्रेत शेगाव येथील शासकीय रुग्नालयात पोस्टमार्डम साठी ठेवले आहे. दि. ४एप्रील रोजी सकाळी ११.०० वाजता अंत्यविधी होणार आहे. अशी माहीती मृतकाचे मामा प्रसाद पाटील यांनी दिली आहे.( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button