महाराष्ट्रविदर्भसामाजिक

अखंडित भारतावर आपले एकछत्री धम्मशासन करून तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या भूभागाला एकासूत्रात बांधून अखंड भारत

अखंडित भारतावर आपले एकछत्री धम्मशासन करून तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या भूभागाला एकासूत्रात बांधून अखंड भारत राष्ट्र निर्माण करणारे जगातील एकमेव चक्रवर्ती विश्वसम्राट,सुमारे ८४ हजार महान स्तूप निर्माण करून व डोंगरदऱ्यात लेण्या कोरून बौद्ध धम्माचा महान इतिहास जिवंत ठेवणारे,ज्यांच्या काळात ह्या देशाला सोने की चिडीया म्हणले जात असे आणि ज्यांच्या नावावर आजसुद्धा अखंडित भारताचा सातबारा आहे असे विश्वप्रसिद्ध,लोककल्याणकारी,शक्तिशाली,प्रियदर्शी,चक्रवर्ती सम्राट अशोक यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! सर्व भारतीयांना सम्राट अशोक जयंतीच्या मनःपूर्वक सदिच्छा!🌼🌿💐🌸🙏🙏🙏( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button