वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव जिल्हा

*वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा*आयु-………………………..यांना जय भीम जय शिवराय शेगाव तालुक्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका कार्यकारणी शेगाव, तालुका महिला आघाडी, शहर महिला आघाडी, शहर युवा आघाडी ,व सर्व आजी-माजी पदाधिकारी ,सर्कल अध्यक्ष तथा सर्व ग्राम शाखेचे अध्यक्ष, यांना या माहिती द्वारे सूचित करण्यात येते की वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या वतीने दिनांक 26/03/2023 रोजी रविवारला महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आपण न चुकता ठीक 12 वाजता विश्रामगृह शेगाव येथे हजर राहावे ही विनंती!*बैठकीचे विषय*कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करून उमेदवार निवड करणे बाबत याकरिता ही बैठक आयोजित केली आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी! आपला ता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शेगाव( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)



