बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक
कॉम्प्युटर क्लासला गेलेली विद्यार्थिनी सोबत नेमक काय झाले . बेपत्ता ?

कॉम्प्युटर क्लासला गेलेली विद्यार्थिनी सोबत नेमक काय झाले . बेपत्ता ?
शेगाव कॉम्प्युटर क्लासला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या लोहारा गावात घडली.लोहारा येथील पल्लवी सुनिल मोरे वय १९ ही विद्यार्थीनी ४ मार्च रोजी धरून कॉम्प्युटर क्लासलाशेगाव येथे जाते असे सांगून घरून गेली. मात्र घरी परतलीच नाही. यामुळे कुटूंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती मिळून आली नाही. यामुळे तिच्या आईने शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. (ता.प्र.) स्टार भारत लाईव्ह इस प्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे



