शेती

शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाची आवक घटली

*शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाची आवक घटली**माल खरीददार व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक 2 मार्च 2023 रोजी हरभर कमीत कमी 4000 रुपये ते 4500 रुपये प्रति क्विंटलतुर कमीत कमी 7000 रुपये ते 7650 रुपये प्रति क्विंटल.सोयाबीन कमीत कमी 4000 हजार रुपये ते 4950 रुपये प्रति क्विंटल.ओवा (अजवान) कमीत कमी 6000 रुपये ते 12000 रुपये प्रति क्विंटल.हा भाव विकला गेला.नाफेड चा हरभऱ्याचा शासनाने ठरवून दिलेला हमीभाव हा 5330/_ रुपये प्रति क्विंटल असून शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा 4000 पासून ते 4500 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केल्या जात आहे. शासकीय हमीभाव व बेपाऱ्यांकडून खरेदीच्या भावात अंदाजे 700 ते 800 रुपयांचा शेतकऱ्यांचा घाटा होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button