खानदेशबुलढाणाविदर्भ

पतंजलि परिवार बुलडाणा जिल्हा बैठक संपन्न भारत स्वभिमान, पतंजलि योग समिती, युवाभारत, किसान सेवा समिती, सोशलमिडिया महिला पतंजलि

पतंजलि परिवार बुलडाणा जिल्हा बैठक संपन्न भारत स्वभिमान, पतंजलि योग समिती, युवाभारत, किसान सेवा समिती, सोशल मिडिया महिला पतंजलि बुलडाणा जिल्हा समितीच्या सहाही संघटनांची तथातहसील प्रभारी व कर्मठ कार्यकर्ते योगसाधक बंधुभगिनीची आढावा सभा मथुरा लॉन्स शेगांव येथे दि. 27/02/2023 त्या भारत स्वाभिमानचे राज्यप्रभारी आदरणीय दिनेशजी, किसान सेवा समितीचे राज्यप्रभारी दत्तात्रयजी, भारत स्वाभिमानचे सहराज्यप्रभारी आदरणीय अनिलजी व प्रांतसहकोषाध्यक्ष प्रल्हादजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 7 ते 9 या कालावधीत संपन्न झाली. प्रास्ताविक प्रल्हादजी सुलताने यांनी केले. अनिलजी, दत्तात्रयजी यांनी हरिद्वार निदैशानुसार कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. आदरणीय दिनेशजींनी संघटन वाठीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले व तहसील नुसार व प्रत्येक संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. दिनेशजीची प.पू. स्वामीजी महाराजांनी भांरत स्वाभीमान महाराट्र पूर्वच्या राज्यप्रभारीपदी नियुक्ती केल्याबददल योग परिवार बुलडाणाच्या वतीने विशेष सतकार करण्यात आला. सभेचे संचालन व सुरेल स्वागतगीत से.नि. राज्यपुस्कार प्राप्त प्रकाशजी झामरे सर यांनी गायीले आभार प्रदर्शन दिपकजी सरप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व जिल्हाप्रभारी चतुर्भूज मिटकरी, दशरथ लोणकर, पुरूषोत्तम पाटील, विनायकराव भारंबे, हरीदासजी सोळके, सौ. सुनिताताई चांडक, निळकंठराव साबळे, बाबुराव रोकडे, तथा तहसील प्रभारी रतन बगे, मोहन पिंपळे, चिंचोलकर सर, हर्षल चासकर, सौ. वर्षाताई सरप, सौ. कल्पनाताई मसने, वितातई इंदोरे, सौ. ज्योतीताई लांबे, यांनी अथकपरिक्षक घेतले. शांतीपाठाने सभेचे सभापन झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button