रुक्मिणी प्रतिष्ठान व युवक काँग्रेस तर्फे

*रुक्मिणी प्रतिष्ठान व युवक काँग्रेस तर्फे*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी वैजीनाथ धेडेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवकालीन वस्तू, शस्त्र यांचे प्रदर्शन पंढरपूर येथे भरवण्यात आले, प्रदर्शनाचे पंढरपूर येथे जठाभाई धर्मशाला उद्घाटन आमदार मा.प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी प्रदेश उपाध्यक्ष मा.सुनेत्राताई पवार, माजी तालुका अध्यक्ष प्रकाशतात्या जी पाटील, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अमर जी सूर्यवंशी, आदित्य जी फत्तेपूरकर, संदीप जी पाटील ,प्रदेश सरचिटणीस प्रवीण जी जाधव,युवक जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे , युवक विधानसभा अध्यक्ष बलदेव शिकलकार, युवक शहर अध्यक्ष संदीप शिंदे,मिलिंद जी भोसले, पिंटू जी सेवादल अध्यक्ष गणेश माने, तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील,भोसले राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुधीर जी भोसले रुक्मिणी प्रतिष्ठान चे शामराव साळुंखे, मयूर भुजंगे, ऋषिकेश अगावणे आदी मान्यवर उपस्थिती होते



