महाराष्ट्रविदर्भसामाजिक

22 फेब्रुवारी बुधवारी होणारी दिव्यांग रुग्णाची तपासणी रह.

22 फेब्रुवारी बुधवारी होणारी दिव्यांग रुग्णाची तपासणी रह.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरखामगांव : तालुक्यातील दिव्यांग विभागातील वैद्यकीय अधिकारी तसेच घाटाखालील तालुके यातील यांची ड्युटी इतर ठिकाणी शिबीरामध्ये दिव्यांग रुग्ण व ईतर नागरीक यांना लावण्यात आली असल्यामुळे सामान्य कळविण्यात येते की, सामान्य रुग्णालय, रुणालय खामगांव येथील दिनांक २२.०२.२०२३ वार बुधवार रोजी होणारी नेत्ररुग्ण, मतीमंद व कर्णबधीर दिव्यांग दिव्यांग रुग्णांची तपासणी रद्द करण्यात तपासणी दर बुधवारी सुरु असुन दिनांक येत आहे. याची संबंधीत व्यक्तींनी नोंद २२.०२.२०२३ वार बुधवार रोजी घ्यावी. असे वैद्यकीय अधीक्षक सामान्यखामगांव येथे नियमित पणे अस्थिव्यंग, सामान्य रुग्णालय खामगांव येथील रुग्णालय खामगाव यांनी कळवले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button