महाराष्ट्रराजकीयविदर्भ

छत्रपती शिवाजी महााजांनी जयंती वंचित बहुजन आघाडी वतीने साजरी..

छत्रपती शिवाजी महााजांनी जयंती वंचित बहुजन आघाडी वतीने साजरी..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगांव – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी शेगांव तालुका व शहर द्वारे साजरी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष प्रवीण बोदडे,शहर महासचिव आशिष खंडेराव,उपाध्यक्ष आशिष शेगोकार,
तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे,भाऊराव आवाचार,दिलीप वकोडे ,अजबराव समदूर, दीपक इंगळे
जीवन शेगोकार, अमोल शेगोकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button