ताकोते, व तरुण भारत चे पत्रकार संजय त्रिवेदी, यांना 2023 चा शेगाव गुण गौरव पुरस्कार, तसेच शिवजयंती निमित्त जाणता राजा सेवा ग्रुप तर्फे गुणवंतांचा गुणगौरव.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
बुलढाणा लाईव्ह चे विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर
ताकोते, व तरुण भारत चे पत्रकार संजय त्रिवेदी, यांना 2023 चा शेगाव गुण गौरव पुरस्कार, तसेच शिवजयंती निमित्त जाणता राजा सेवा ग्रुप तर्फे गुणवंतांचा गुणगौरव.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त , संत नगरी शेगाव येथे श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय येथे, विविध क्षेत्रातील गुणवंत निवडून त्या गुणवंताचा शाल व श्रीफळ देऊन गुणगौरव करण्यात आला, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवव्याख्याता ओम शिंदे ,कुमारी कादंबरी ढमाळ , साक्षी अरबट, यांचे शिवव्याख्यान पार पडले , त्या नंतर गुणवंतांचा गुण गौरव पुरस्कार सोहळा पार पडला, या सोहळ्यात तरुण भारत चे शेगाव प्रतिनिधी संजय त्रिवेदी, बुलढाणा लाईव्ह चे जिल्हा विशेष प्रतिनिधी व बातम्या 24 तास चे संचालक व संपादक ज्ञानेश्वर ताकोते , यांनी शेगाव पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.



