महाराष्ट्र

मधमाशांच्या हल्ल्यात मौजे अंत्रज येथील इसमाचा मृत्यू

मधमाश्यांना हल्ल्यात गंभीर इसमाचा मृत्यू

जिल्हा बुलढाणा

खामगाव

मधमाशांच्या हल्ल्यात मौजे अंत्रज येथील इसमाचा मृत्यू……..

19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान मौजे अंत्रज तालुका खामगाव येथील इसम जगन्नाथ नामदेव देवळे. हे कामाने कामानिमित्त खामगाव येथे जात होते दरम्यान अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. व आत्या त्यांचा दुखत मृत्यू झाला. सदरील घटना ही खामगाव चिखली रोडवरील हायवे रोडवरची आहे. अनपेक्षित पणे घडलेल्या नैसर्गिक घटनेमुळे सर्वत्र दुख व्यक्त होत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीला त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी आहे. वरील नैसर्गिक घटलेल्या घटनेमुळे देवळे परिवाराला शासकीय मदत मिळावी अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे……

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button