१२ ज्योतिर्लिंग दर्शन व होलोग्राफिकव्दारा शिवलिंग दर्शन सोहळ्यात मार्गदर्श

१२ ज्योतिर्लिंग दर्शन व होलोग्राफिकव्दारा शिवलिंग दर्शन सोहळ्यात मार्गदर्श
नस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव मानव जन्माला आल्या . नंतर अनेक प्रश्न मनात निर्माण होत असतात त्या सर्वांचे उत्तर देण्यासाठीच स्वयंभु परमात्मा प्रजापिता यांच्या रुपाने जन्म घेउन स्वतः ची खरी ओळख करुन देऊ लागले त्याचा उत्सव म्हणजेच अजन्माचा महाशिवरात्री महोत्सव यानिमित्त १२ ज्योतिर्लिंग दर्शन व होलोग्राफिक व्दारा शिवलिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन गुरूवार १६ ते शनिवार १८ फेब्रुवारी रोजी स्व. गजाननदादा पाटिल मार्केटच्या मैदानात करण्यात आले आहे.या अध्यात्मिक कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती शेगावचे गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांचेहस्ते १६ फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण घोंगटे डॉ अखिलेश कलाचटे डॉ भुईभार तसेच लियनेसच्या पदाधिकारी व भक्तगणांच्या यांचे प्रमुख उपस्थीतीत सकाळी ११ वा संपन्न झाला. यानंतर अध्यात्मिक मार्गदर्शन राहिल. करण्यात आले. होलोग्राफिकद्वारा शिवलिंगाचे दर्शन करण्यात आले. या दर्शन सोहळ्या निमीत्ताने रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.१७ फेब्रुवारीला सकाळी १० ते २ पर्यंत बालरोग तज्ञ डॉ अखिलेश कलावटे रुग्ण तपासणी करतील तसेच १८ फेब्रुवारीला दंतरोग तपासणी डॉ. त्रिमूर्ति शिव जयन्ति महोत्सव की हार्दिक बधाईहर्षल भुईभार करतील. ही प्रदर्शनी १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत निःशुल्क दर्शनासाठी खुली१८ रोजी दर्शनाची वेळ ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत राहणार आहे. शेगाव येथे राजयोग शिबिर १९ ते २५ फेब्रुवारी दरम्यान दोन्ही सेंटरवर सकाळी ८.३० ते ९.३० व संध्याकाळी ५ ते ६ राहील. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारीज परीवार शेगांव यांचे वतीने करण्यात आले आहे.



