महाराष्ट्रविदर्भ

हरवलेली बैग सापडली व्हाटस अँप टेटस मुळे योगेश लबडे समाजसेवक व पुर्णाजी खोडके समाजसेवक यांच्या प्रयत्नाला अवघ्या 2 तासात लागला बैगचा पत्ता

हरवलेली बैग सापडली व्हाटस अँप टेटस मुळे योगेश लबडे समाजसेवक व पुर्णाजी खोडके समाजसेवक यांच्या प्रयत्नाला अवघ्या 2 तासात लागला बैगचा पत्ता

अकोला प्रतिनिधी दत्ता सुलताने अकोला: जिल्ह्यातील

हकीकत अशी की काल संध्याकाळी गांधीग्राम ते अकोट दरम्यान मोरगाव भाकरे येथील पवन सिरसाट हे कुंटुब प्रवास करत होतै त्यांची महत्वाचे सामान असलेले बैग चोहोट्टा बाजार ते तांदुळवाडी दरम्यान पडली असावी अशी शंका त्याना आली त्यांनी सतत टेटस च्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे टेटस पाऊन योगेश लबडे यांच्याशी संपर्क करून आपला टेटस किंवा गृपवर मैसेज टाकण्याची विनंती करून बैग सापडु शकते असे म्हटले त्यांनी लगेच टेटस ठेवुन व आपले सहकारी मित्र पुर्णाजी खोडके यांना पाठवुन टेटस ठेवायला सांगितला त्यांचा टेटस पाहुन पडसोद फाट्यावर असलेल्या जिनिंग चे मैनेजर मनोज टोहरे यांना ती बैग सापडली व त्यानी ते आपच्या सुपुर्द केली व ज्या व्यक्ती ची ती बैग त्याना बोलावुन चौहटा बाजार येथील पोलीस चौकी ला बोलावुन पोलीस कांस्टेबल सुरज ढोरे ,सुधाकर दशरथ सिरसाट, शरद सांगळे‌,समाजसेवक पुर्णाजी खोडके, समाजसेवक योगेश लबडे व पवन सिरसाट यांना बैग परत केली तसेच सिरसाट यांनी आपली बैग एका व्हाट्सअप स्टेटस मुळे दोन तासात शोध लागल्या मुळे त्यांनी लबडे,व खोडके यांचे आभार मानले तसेच… चौकट चौकी चे इंचार्ज सुरज ढोरे यांनी समाजात असेही समाजसेवक आहेत कि निःस्वार्थ सेवा करतात व सिरसाट यांनी त्याना १५००रूपये बक्षीस देल्यावर नाकारले धन्य ते कार्य असेच कार्य करण्यासाठी दिल्या शुभेच्छा. सुरज ढोरे चौकी इंचार्ज चोहोट्टा बाजार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button