बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या 125 दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव शहराच्या संयुक्त विद्यमाने SC/ST/OBC भव्य मेळावा

*त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या 125 दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव शहराच्या संयुक्त विद्यमाने SC/ST/OBC भव्य मेळावा*
जय भीम जय शिवराय आपणास या माहितीद्वारे सुचित करण्यात येते की *दिनांक ०७/०२/२०२३ रोज मंगळवारला वेळ:-११ ते ५.०० स्थळ:- राधाकृष्ण मंगल कार्यालय जाणारी रोड एसटी डेपो जवळ शेगांव*  येथे भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी तथा *बाळासाहेब* *आंबेडकर* यांच्यावर निष्ठा असणारे सर्व महिला पुरुषांनी हजर राहावे ही विनंती
               :- *आपले विनीत* :-
वंचित बहुजन आघाडी ता. शेगाव
वंचित बहुजन महिला आघाडी ता. शेगांव
वंचित बहुजन आघाडी शहर शेगाव
वंचित बहुजन महिला आघाडी शहर शेगांव.
वंचित बहुजन युवा आघाडी शहर शेगांव.
सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका व शहर शेगांव.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button