माजी मुख्यमंत्री.आ.मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण बाबांचा मतदार असलेल्या कराड तालुक्यातील काँग्रेस कमिटी च्या वतिने हात से हात जोडो अभियान चा शुभारंभ माजी ग्रहराज्यमंत्री आ.मा.श्री.सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

महाराष्र्टाचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री.आ.मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण बाबांचा मतदारसंघ असलेल्या कराड तालुक्यातील कराड दक्षिण, कराड शहर व कराड उत्तर काँग्रेस कमिटी च्या वतिने हात से हात जोडो अभियान चा शुभारंभ माजी ग्रहराज्यमंत्री आ.मा.श्री.सतेज पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कराड व मलकापूर शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन तिन्ही ब्लॉक कमिटी सहित युवक काँग्रेसने सुद्धा नियोजनबध्द अतिशय चांगले केले होते.
काँग्रेस सोबत हातसे हात जोडो अभियाना अंतर्गत आता आपले एकच लक्ष्य पाहीजे ते म्हनजे कराड दक्षिणसह कराड उत्तरेतही काँग्रेसचा आमदार विराजमान झालाच पाहीजे त्यासाठी आगोदर आपल्याला आपसातील हेवेदावे अंतर्गत गटबाजी धुसपुस रागरुसवे ह्याला तिलांजली द्यायला हवी त्यानंतर दुरद्रुष्टी असलेले आपले नेतृत्व आ.मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या पाठीशी आपल्या एकझुटीच्या बळाची ताकत उभी करायला पाहीजे तरच आपल्याला आपले लक्ष्य गाठता येईल




