जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त कुऱ्हा कार्यक्रम साजरा करण्यात आला

* राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त कुऱ्हा कार्यक्रम साजरा करण्यात आला*

कुऱ्हा ग्रामपंचायतचे सरपंच डॉ बीसी महाजन उपसरपंच अनिल भाऊ पांडे तसेच कुऱ्हा गावाचे पोलीस पाटील विजू पाटील रवी सेठ गोयंका पुंडलिक कपले सतीश नागरे पंकज पांडव कुऱ्हा गावाचे सोसायटी चेअरमन मा. दिलीप भाऊ पाटील बाबुराव हिरोळे साहेब खा कदीर शहा अशोक पाटील अनंता पाटील मयूर साठे दशरथ पाटील गजानन शंकर पाटील शांताराम मिस्त्री डॉ गजानन किरडकर गजानन कवडे गजानन पाटील थेरोळा व कुऱ्हा कुरुक्षेत्र पोलीस स्टेशनचे कॉस्टेबल उपस्थित होते राजमाता जिजाबाई यांच्या फोटोला हार घालून विनम्रअभिवादन करण्यात आले तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा हार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले( स्टार भारत लाईव्ह )(प्रतिनिधी अमोल रामचरण )

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button