जळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

सातोड येथील कासाबाई पंडित डहाके यांचे वृद्धापकाळाने निधन

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातोड येथील रहिवासी कासाबाई पंडित डहाके (वय ७५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.कासाबाई डहाके यांच्या पश्चात रमेश व रवींद्र अशी दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबाशी प्रेमळ व जिव्हाळ्याचे संबंध जपणाऱ्या कासाबाई यांच्या निधनाने डहाके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button