बुलढाणामहाराष्ट्र

अतिक्रमण त्वरित हटवा खामगाव बस स्थानक परिसरात कोंडी….

अतिक्रमण त्वरित हटवा खामगाव बस स्थानक परिसरात कोंडी….

(. जीडी रोकडे जिल्हा प्रतिनिधी )

खामगाव बस्थानक परिसरात येथील खाजगी व्यवसायिकांनी दुकाने गाठून शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे त्यामुळे बसला परत फिरण्याकरिता जागा शिल्लक राहत नसल्यामुळे बस स्थानकात वाहतुकीची कोंडी होत आहे . येथील खामगाव नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे काही दिवसापूर्वी नागरिकांचे मागणीप्रमाणे येथील पोलीस प्रशासनाकडून बस स्थानक मधील खाजगी वाहतूक सुरळीत राहण्याकरिता म्हणून पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली होती तेव्हा परिस्थिती सुधारली होती . ती व्यवस्था बंद केल्यामुळे परिस्थिती जैसे थी अशी झाली आहे. करिता खामगाव बस स्टॅन्ड च्या अवतीभवती असलेल्या अतिक्रमणे ताबडतोब काढण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत ..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button