महाराष्ट्रमुबई

उद्या देशव्यापी बँकिंग क्षेत्रात संप युनायटेड ऑफ फोरम युनियन तर्फे बंद ची घोषणा…

साप्ताहिक आवाज न्यायाचा
(ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर)
उद्या देशव्यापी बँकिंग क्षेत्रात संप सुरू होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
युनायटेड ऑफ फोरम युनियन तर्फे या बंद ची हाक देण्यात आली आहे. 7 सप्टेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपामुळे सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी PLI योजनेची अंमलबजावणी 2025- 26 या आर्थिक वर्षासाठी स्थगित केली होती. दरम्यान बँकिंग कामकाजाचे दिवसात बदल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. यामध्ये पाच दिवस आठवडा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे उद्या होणाऱ्या संपामुळे बँक बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नेट बँकिंग ते एटीएम सुविधा सुरळीत राहतील . काही मागण्या अजूनही पूर्ण न झाल्यामुळे या संपाची घोषणा करण्यात आली आहे. तरी उद्या सुरू होणाऱ्या 11 सप्टेंबर रोजी संप ला कळकळीत बंद राहणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील असे वाटत आहे….🖋️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button