महापरिनिर्वाण दिनानिमित्त* सम्राट अशोक प्रतिष्ठान िच्या वतीने अभिवादन सभा बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार हीच खरी आदरांजली

*महापरिनिर्वाण दिनानिमित्त* *सम्राट अशोक* *प्रतिष्ठान चे* वतीने अभिवादन सभा *बाबासाहेबांच्या* *विचारांचा* *स्वीकार हीच* *खरी आदरांजली.* प्रा विजय आठवलेभारताच्या शेती,शिक्षण,वीज,सिंचन,या सोबतच राजकीय, *सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक* *जडणघडणीत महामानव डॉ* *बाबासाहेब* *आंबेडकर* यांचे अतुलनीय योगदान आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना प्रत्येक *भारतीयाने बाबासाहेबांच्या* *विचारांचा स्वीकार* *करून अनुसरण* केले पाहिजे हीच खरी *आदरांजली* ठरेल असे प्रतिपादन *सम्राट अशोक* *प्रतिष्ठान अकोला* जिल्हा चे अध्यक्ष व *फुले आंबेडकर* *विचार मंच चे* मार्गदर्शक प्रा .विजय आठवले यांनी केले * *महापरिनिर्वाण* दिनानिमित्त *महामानव डॉ बाबासाहेब* *आंबेडकर,* यांना सम्राट अशोक प्रतिष्ठान, व फुले आंबेडकर विचार मंच चे वतीने अभिवादन करण्यात आले *अशोक वाटिका येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते,या *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट* *अशोक प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष* *प्रा डॉ बाळकृष्ण* *खंडारे* हे होते तर *निरंजन भाऊ वाकोडे* ,प्रा *डॉ संदीप भोवते यांची* प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ *बाबासाहेब आंबेडकर* ,यांच्या पुतळ्याचे *पूजन करण्यात आले* याप्रसंगी *सम्राट* *अशोक प्रतिष्ठान* चे पदाधिकारी *विद्याधर मोहोड,मंदाताई शिरसाट* ,प्रा *शैलेश इंगळे,प्रा* *सुनील कांबळे सिद्धार्थ* *वानखेडे* *संजय,कांबळे* सर *प्रभाकर* *कवडे* , *बी* *. *जी.इंगळे* इत्यादी मान्यवरांनी सुद्धा *प्रतिमा पूजन करून* डॉ *बाबासाहेब* *आंबेडकर यांना* अभिवादन केले कार्यक्रमाचे संचालन पवन खांडेकर यांनी केले पे





