बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

डॉक्टर गंगाबिसन काबरा यांचे मरणोत्तर नेत्रदान.

(काबरा परिवाराने केला समाज समोर आदर्श निर्माण)

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा: (दिनांक 8 सप्टेंबर 2026)टेंभुर्णी येथील रहिवासी डॉक्टर गंगाबिसन एकनाथ काबरा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धप काळाने दिनांक 6 सप्टेंबर 26 रोजी दुःख निधन झाले गरिबा करता मसिहा म्हणून त्यांची संपूर्ण पंचक्रोशीत ओळख होती. रुग्ण सेवा करताना त्यांनी कधीही श्रीमंत व गरीब असा भेदभाव केला नाही त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारातील सदस्य डॉक्टर प्रशांत काबरा यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंट्स परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व जुगलकिशोर हरकुट यांना याबाबत माहिती दिली त्या दोघांनी तात्काळ जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमुस माहिती देऊन डॉक्टर गंगाबिसण काबरा यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले या महान कार्यामुळे डॉक्टर काबरा यांच्या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे मृत्यु पश्चात त्यांच्या परिवारात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button