महाराष्ट्रविदर्भ
भावपूर्ण श्रद्धांजलीदुःखद निधनाची वार्ता….

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
अत्यंत दुःखाने कळविण्यात येते की, स्व.विश्वावसराव प्रल्हाद खंडागळे . अल्पशाह आजाराने दुःखद निधन यांचे दिनांक 26/8/2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच समाजावर शोककळा पसरली आहे.
स्वर्गीय विश्वासराव प्रल्हाद खंडागळे
हे प्रेमळ, मनमिळावू व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांची तसेच समाजाची मोठी हानी झाली आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!




