कॉलेज ऑफ मॅनेजमेंटला बी.एस.सी. डेटा सायन्स अभ्यासक्रमाची मान्यता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी:-सागर रावणचोरे
ऑफ मॅनेजमेंट येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ खामगाव – स्थानिक कॉलेज नाशिकच्या बॅचलर ऑफ सायन्स इन डेटा (सायन्स) (B.Sc. Data Sci.) या पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. बी.एस.सी. डेटा सायन्स अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून यासाठी phy, che, maths, botany, zoology, १२वी उतीर्ण झालेले तसेच इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात बी.ए., बी. कॉम.,
बी.एस्सी., एम.बी.ए., एम.एस.सी. (गणित), बी.एस.सी. डेटा (सायन्स), एम.सी.ए इत्यादी अभ्यासक्रम गेल्या १५ वर्षापासून सुरु आहेत. अधिक माहितीसाठी ९९६०९६५५६६/७०३८६०९८७९ या क्रमांकावर विद्यार्थी व संपर्क साधावा. नोकरी करणाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, संचालिका सौ. राजकुमारी तेजेंद्रसिंह चौहान, प्राचार्य डॉ.डी.एस. रामटेके, उपप्राचार्य कोमल मन्नी, केंद्रसंयोजक प्रा. सुदाम जाधव, सौ. मंगला



