बुलढाणामहाराष्ट्र

कीर्तनकार ह भ प दामू अण्णा शिंगणे महाराज यांची वृद्ध कलावंत मानधन समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल देऊळगाव येथे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.

देऊळगाव मही प्रतिनिधी-गजानन खिल्लारे.

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष कीर्तनकार ह भ प दामू अण्णा शिंगणे महाराज यांचा देऊळगाव मही येथे वारकरी महामंडळ यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. देऊळगाव मही येथील माजी सरपंच सुभाष दादा शिंगणे, शिवसेना नेते (शिंदे गट) रविभाऊ इंगळे, गुलाब बाबा टेकाळे महाराज, राष्ट्रीय काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष दे. राजा विनोद पाबळे, विठ्ठल बाबा संस्थान अध्यक्ष देऊळगाव मही अनंता भाऊ वाघ, शेख अकबर भाई बागवान व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button