महाराष्ट्रशैक्षणिक
कुरा काकोडा येथील आज अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमि

कुरा काकोडा येथील आज अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त फार मोठ्या उत्साहात बाल दिवस साजरा करण्यात आला त्याला प्रतिसाद म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निलेश पाटील सर यांनी स्वीकारले होते प्रतिनिधी अमोल रामचवरे



