बुलढाणाविदर्भ

पुणे सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!!! नरसापुर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला अखेर फाशीची शिक्षा!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.
पुणे दि.२९/६/२६ सविस्तर वृत्त असे की पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापुर येथे साडेतीन वर्षाच्या चुंबर्डेवर अत्याचार करून तिचे हत्या केल्याच्या खटल्याचा आज सोमवारी ऐतिहासिक निकाल लागला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव काळंबे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय एकटाच न्यायालयात उपस्थित असलेल्या पिढीतेच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. हा खटला राज्यातील सर्वात जलद गतीने निकालात निघालेला पहिलाच खटला ठरला असून गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्यातील भोर तालुक्यात नरसापुर येथील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपी भीमराव कांबळे यांचे हत्या केली. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. दिनांक १ मे २०२६ रोजी आरोपणे हा क्रूर गुन्हा केला होता. याची सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले आहेत. त्यात आरोपी भिमराव कांबळे हा चिमुकलेला हातात धरून घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहे. आरोपीने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी देखील त्याला क** शासन व्हावे अशी मागणी केली. आरोपीने खाऊ देण्याच्या बहानाने तिच्यावर अत्याचार केला होता. चिमुकलीचा मृतदेह सेनाच्या ढिकार्‍यात लपवला होता. सीसीटीव्हीचे आधारे आरोपी भिमराव कांबळे याला पकडण्यात आले होते. कोर्टाच्या मागच्या सुनाने भीमराव कांबळे याला दोषी ठरवले. मात्र त्याचा निकाल २९/६/२०२६ रोजी राखीव ठेवला होता. अखेर या प्रकरणातील निकाल पुढे आला. आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही बाजूचा निकाल कोर्टाने ऐकून घेतल्यानंतर या दरम्यान न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिला. घटना किती जास्त करून आहे हे समजून घ्यावे लागेल असे न्यायाधीशांनी सुनामी दरम्यान म्हटले. यादरम्यान कोर्टाबाहेर फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा द्यावी ,अशी मागणीची मुरलीच्या खोटी मागणी केली होती. कोर्टात चिमुकलीची आई वडील उपस्थित होते .आरोपी भीमराव कांबळे याला मृत्युदंड ,जन्मठेप सुनावणार यावर गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चा सुरू होती .अखेर कोर्टाने नुकताच बाबत निकाल दिला आहे .आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला. दोन्ही बाजूंचे निकाल एकूण घेतल्यानंतर कोर्ट शिक्षेपर्यंत पोहोचत असल्याचे न्यायाधीशाने म्हटले .या प्रकरणा नंतर राज्यभरात मोर्चा निघाले .आरोपीला फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात होती .कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली होती .राज्यातील अनेक बडे नेते चिमुकलीच्या कुटुंबाच्या भेटीला पोहोचले होते. केकचे सोनवणे दरम्यान अनेक त्याचे दाखले देण्यात आले .अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना फाशी शिक्षा झाल्याचे कोर्टात नमूद केले असल्याचे कोर्टाने नमूद केले .शेवटी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे अखेर त्या चिमुकलेला न्याय मिळाला आहे.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button