महाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीय

इंदोर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एल 753 या रस्त्याचे काम तात्पुरते थांबवणे बाबत युवकाने

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

इंदोर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एल 753 या रस्त्याचे काम तात्पुरते थांबवणे बाबत युवकाने मुक्ताईनगर मध्ये दिले निवेदन:-सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातून जात असलेल्या व नव्याने काम सुरू असलेल्या इंदोर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एल 753 या रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांचा वापर केला जात आहे आणि या वाहनांना मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल इंधनाचा वापर होत असून आधीच माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आवाहन केल्यानुसार आपला देश सध्या राष्ट्रीय संकटातून जात असून इंधन बचत ही राष्ट्राची बचत आहे त्याप्रमाणे इंधनाची बचत होणे आवश्यक आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एल 753 या कामावर सुरू असलेल्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसत आहे यासाठी निवेदनाद्वारे मुक्ताईनगर येथील अजय कपले या युवकाने राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी मागणी केलेली आहे जनतेच्या हितासाठी चौकशी करून गरज भासल्यास हे काम तात्पुरते बंद करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button