महाराष्ट्रविदर्भ

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बुलढाणाजिल्हास्तरीय“अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न .:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण

बुलढाणा:- आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत मेरा युवा भारत (mY bHARAT) व जिल्हा क्रीडा कार्यालय,बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता तालुका क्रीडा संकुल, चिखली ता.चिखली जि.बुलढाणा येथे जिल्हास्तरीय“अस्मिता लिग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 13,१३ ते १८,18 वर्षांवरील मुली व महिला असून स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावणे क्रीडा स्पर्धा , तसेच मनोरंजनात्मक स्पर्धेत सहभाग नोंदविला .हया स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेला मुलीचे व महिलाचे मनोबल वाढवण्यासाठी चिखली मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष महिला आमदार (सौ.श्वेताताई महाले) कार्यक्रमाला उपस्थित होत्या.नगरध्यक्ष श्री पंडित दादा देशमुख ,उपन नगराध्यशा सौ.वैशाली ताई खेडेकर,श्रीमती अनुराधाताई सोळंकी सह.क्रिडा विकास अधिकारी तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.लेखाअधिकारी श्री रमेश अहिरकर, आकाश चाफेकर
खेलो इंडीया प्रशिक्षक श्री. अक्षय गोलांडे,श्री. आकाश साळोक,श्री.लांडकर सर,श्री.करवंदे सर ,श्री.नेमाणे सर इतर अनेक महिला या कार्यक्रमाला उपस्थिती होत्या. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या बददल सर्व महिलांचे व मुलीचे धन्यवाद व महिला दिनांच्या शुभेच्छा जिल्हा युवा अधिकारी,श्री. प्रणीत सांगवीकर व जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री.बि.एस. महानकर यांनी दिल्या आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button