जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबई
जीवनदिप सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांतर्गत miss jeevandeep 2025-26 चा पुरस्काराचे मानकरी

शहापूर – ( सचिन शेलवले ) दिनांक 10/01/2026 रोजी सौ . स्मिता रविंद्र घोडविंदे लॉ .कॉलेज खर्डी दळखण यांच्या वतीने जीवनदिप सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांतर्गत miss jeevandeep हा सन 2025 – 26 चा पुरस्कार सौ . ज्योती सुरेश विशे यांना प्राप्त झाला आहे . शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश विशे सर यांच्या पत्नी असून त्या पुरस्काराच्या प्रथम मानकरी ठरल्या बददल शिक्षक भारती तालूका आणि ठाणे जिल्हा परिवारातर्फे त्यांचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा



