खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

रावेर पंचायत समितीचे BDO यांच्या आदेशाची होत आहे पायमल्ली ग्रामसेवक सज्जा वरती हजर होत नाही ? नागरिकांचे कामे रखडली!

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस.

ता . प्रतिनिधी विनोद तायडे.

ग्रामपंचायत शिंदखेडा ता रावेर येथे गावाला ग्रामसेवक दिल्या वरही होत आहे टाळाटाळ रावेर पंचायत समितीचे BDO यांच्या कडे वारंवार लेखी व तोंडी तक्रार केली असता की मौजे शिंदखेडा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत म्हणून ग्रामसेवक सतत दोन ते तीन महिन्या पासून नाही हे सगळे BDO यांना माहिती असून सुद्धा शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून आता पर्यंत कुठलेही प्रति उत्तर दिलेले दिसून येत नाही तरी रावेर पंचायत समितीचे BDO विनोद मेढे यांच्या कडून माहिती मिळाली की मौजे शिंदखेडा येथे ग्रामपंचायत कार्यरत म्हणून गेल्या सात दिवसा पासून ऑर्डर दिलेली आहे परंतु अद्यापही हजर राहू शकले नाही या संदर्भात BDO कडून माहिती घेत असता सदर गावाला ग्रामसेवक दिलेले आहे जर ते हजर होत नसतील तर ते योग्य कार्यवाही साठी समोर यावे लागेल अशी माहिती करण्यात आली आहे व दिलेले ग्रामसेवक सुनील सवरने यांना शिंदखेडा गावचा अनुभव असल्या मुळे ते चार्ज घेण्यासाठी किंवा हजर राहण्यासाठी टाळाटाळ करीत आहे या वरती पंचायत समितीचे BDO हे योग्य ती कार्यवाही करणार आहे असे आश्वासन सामान्य नागरिकांना दिले आहे व तसेच स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस च्या माध्यमातून लवकरच शिंदखेडा गावातील ग्रामस्थांना व घरकुल धारक लोकांना न्याय मिळेल असे आश्वासन पंचायत समितीचे BDO यांनी दिले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button