खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन*

*मुक्ताईनगर मध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन*


मुक्ताईनगर


तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा 28 ऑगस्ट 2025 रोजी जे ई स्कूल मुक्ताईनगर येथे शासन परिपत्रकानुसार पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही एम चौधरी प्रमुख पाहुणे म गटशिक्षणाधिकारी वसंतराव मोरे शा.पो.आ. अधीक्षक सुनील कोंघे गटविस्तार अधिकारी संजय ठोसर प्रभारी केंद्र प्रमुख अढागळे विज्ञान विषय तज्ञमहेंद्र मालवेकर तसेच मुक्ताईनगर तालुका विज्ञान समन्वयक सहसमन्वयक विज्ञान मंडळ अध्यक्ष सी.डी. पाटील श्रीमती योगिता झांबरे ,अर्चना देशमुख, सचिन ठाकूर ,दीपक गुळवे तथा सर्व विज्ञान मंडळ सदस्यउपस्थित होते.
विज्ञान नाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची उपयुक्तता व सामाजिक जाणीव प्रभावी पद्धतीने सादर केली या स्पर्धेत तालुक्यातील नऊ शाळांनी सहभाग नोंदवला.
तालुक्यातील श्री एस बी चौधरी हायस्कूल चांगदेव विषय-डिजिटल शेती यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
जे स्कूल मुक्ताईनगर येथील विद्यार्थ्यांनी डिजिटल भारत सक्षमीकरण या विषयावर नाट्य सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला त्यांना श्रीमती मनिषा चौधरी व तिलोत्तमा ढाके यांचे मार्गदर्शन लाभले.तर
तृतीया क्रमांक स्वर्गीय अशोक फडके विद्यालय कुऱ्हा यांनी स्वच्छता या विषयावर नाट्य सादर करून मिळवला सर्व विजेत्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button