बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेतीसामाजिक

बैलपोळा उत्सव आनंदात संपन्न….

संतोष गिऱ्हे माळेगाव बाजार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

पंचमुखी महादेवाचे आशीर्वादाने व सालाबाद प्रमाणे माळेगाव येथे सर्व गावकऱ्यांच्या मदतीने वृषभ राजाचा पोळ्याचा सण साजरा केला..
माळेगाव गाव सर्व जातीसमभावाचे प्रतीक म्हणून समजल्या जाणारे गाव म्हणजेच माळेगाव या गावांमध्ये गणपती उत्सव दुर्गा देवी उत्सव व पारंपारिक पद्धतीने एकोप्याने पार पाडण्यात येते पोळ्याचे पूजन नेहमीप्रमाणे कैलास म्हसाळ यांचे बाबा यांच्या हस्ते निघालेल्या मानाच्या बैलाची पूजा करून बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो
महादेवाच्या भक्तांनी महादेवाचे गाणे मोठ्या आनंदाने म्हटले . गावातील शेतकरी हा आपापल्या ऋषभ राज्याला सजून धजून तोरणा खाली नेऊन आरती पूजन करून पोळा साजरा करण्यात येतो दोन्ही पुण्यामध्ये वृषभ राजांचे माळेगाव वाशी यांनी उत्सव मोठ्या आनंदात पार पाडले..
गावामध्ये अध्यापही कोणत्याच पारंपारिक उत्सवामध्ये गालबोट लागलेले नाही. त्यामुळे गावाचा एकोपा आजही तेवढाच कायम आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button