बुलढाणामहाराष्ट्र

आपन बघत आहोतबरेच लोकांनी घरावर सोलर प्लांट लावला आहे तरीही पावसाळयात् घ्यावयची काळजी

1) पाऊस सुरु असताना त्याच्या जववळपास कुठेही थांबू नये .
2) आकाशात विजा चमकत असताना सोलर च्या खाली बसु नये .

3) विज आपल्या पैनल वर पडू नये म्हणून लाइटिंग अरेस्टर लावला असतो त्याला हात लाऊ नये .

4) चुकून तुम्ही पैनल च्या खाली असाल तर तिथून लगेच दूर व्हा नाहीतर विज पडताच तुमचे कानाचे पडदे फाटु शकता .

5) अर्थिंग प्रोपर नसेल तर ते टेक्नीशियन कडून करुण घ्या जेणेकरुन जीव घात होणार नाही .

6) सोलर हे एक रेनवेबल इलेक्ट्रिक सौर्स आहे ज्यात
डाइरेक्ट सन रेडिएशन
ग्लोबल सन रेडिएशन
डिफ्यूज सन् रेडिएशन
असे तिनि मिळुन ऊर्जा तयार होते म्हनून पाण्याच्या दिवसात हात लावने टाळा.

7) वारा पावसामुळे नुकसान झाल्यास तुट् फुट झाल्यास त्याला हात लाऊ नये.
शॉक लागण्याची संभ्यावता असते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button