क्राईम

एका इसम मृतावस्थेत आढळला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । स्थानिक स्टेट बँकेजवळ
भिखारी इसम मृतावस्थेत आढळल्याची घटना काल २० फेब्रुवारी रोजी रात्री २.३० वा. च्या सुमारास उघडकीस आली.

अकोट रोडवरील रहिवासी जानन विश्वासराव साखरपाडे (४३) हे १३ वर्षापासून गावातील निराधार व भिकारी लोकांना संध्याकाळी जेवण देण्याचे सामाजिक कार्य करतात. काल २० फेब्रुवारी रोजी दात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांना स्टेट बँक शेजारी असलेल्या पालडीवाल यांच्या घरासमोरील फुटवाथवर एक इसम झोपलेला देसला. त्यांनी त्याला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला, नात्र प्रतिसाद मिळाला नाही. सदर इसम मरण पावल्याचे दिसून आले. याप्रकरणी साखरपाडे यांनी शहर पोस्टेला फिर्याद दिली. फर्यादीवरून पोस्टेमध्ये भान्यासुसं कलम १९४ नुसार मर्ग दाखल किला असून पुढील तपास पोहेकॉ. अघाव करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button