अपघात

नांदुरा मलकापूर हायवे रोडवर भीषण अपघात

स्टार भारत लाईव एक्सप्रेस जळगांव जा प्रतिनिधी नॅशनल क्रमांक सहा हायवे रोडवर सकाळी सहा वाजता ट्रॅक्टरला एका भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे चार महिला जागीच ठार आणि वीस महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु वेळोवेळी गावकऱ्यांनी तेथे गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बोगदा करून मार्ग करण्याची लेखी मागणी केली असल्याचे कळते परंतु प्रशासनाने योग्य दात न दिल्यामुळे आज या महिला नाहक शिकार झालेल्या आहेत. भविष्यात नांदुरा येथून पडणारा बायपास जवळ. भंडारा डागा पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर सुद्धा अशी महाभयंकर दुर्घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी याकडे प्रशासनाने सामाजिक कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष देऊन गावातील सुरक्षतेच्या दृष्टीने पुढाकार घेण्याची गरज आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button