महाराष्ट्र

सर्पमित्र विष्णू पायघान यांनी दिले सापांना जीवदान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – वाघोली येथील सर्पमित्र विष्णु पायघन यांनी सापांना जीवदान दिले आहे.
येथील रहिवासी वाघोली घनशाम लगड यांच्या घरी साप शिरला होता. त्याची लांबी 4:5 फूट होती. त्या सापाला व तसेच धामण जातीचा साप वाघुली जवळ सर्पमित्रांनी पकडला.
अभि काकडे विध्यार्थी सेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व सर्फमित्र विष्णु पायघन यांनी रेस्कू केला आहे.
राजकारणासोबतच समाजसेवा व प्राणीसेवा ही दोन्ही काम बजावत आहेत.
या सापांना सर्पमित्र विष्णु पायघन यांनी पुसद घाटातील जंगलात सोडून जीवनदान दिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button