खानदेशजळगावा जिल्हा

झाशी येथे 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत केंद्रीय विद्यालयाने आयोजित केलेल्या 53 व्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पिय

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

पवन

महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या सामन्यात विविध प्रकारच्या बॉक्सिंग क्लबचे समावेश झालेले होते या ठिकाणी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घवघवीत यश मिळवलेला आहे त्यासाठी परिश्रम घेणारे शिक्षक व मार्गदर्शक यांचे भुसावळ तालुक्यातील बॉक्सिंग क्लबचे मेंबर्स व विजेते विद्यार्थ्यांचे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस येथील संपादक मंडळांनी शुभेच्छा दिल्या नीचे भटके खारे

झाशी येथे 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत केंद्रीय विद्यालयाने आयोजित केलेल्या 53 व्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अद्विती श्रीवास्तवने खेळातील सर्वोत्तम ताकद दाखवून रौप्यपदक पटकावले. अद्वितीला छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकादमी, भुसावळचे मुख्य प्रशिक्षक नरेंद्र अरुण मोरे यांनी बॉक्सिंगचे कौशल्य शिकवले. या यशासाठी मुख्याध्यापक श्री.डी.एस.नंदेश्वर व सुरेश नरहिरे, मुख्याध्यापक के.व्ही.भुसावळ व शाहू महाराज बॉक्सिंग अकादमीचे सर्व अधिकारी यांचे आदितीला मार्गदर्शन केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button