बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
सर्व वाहन धारकांनी लक्ष द्यावे; वाहतूक मार्गात बदल

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
संत गजानन महाराज पालखी उद्या १० ऑगस्ट रोजी सकाळी खामगाव शहरात प्रमुख मार्गाने दर्शनास उपलब्ध संध्याकाळी मुक्कामी तर ११ ऑगस्ट रोजी शेगाव कडे रवाना सकाळी ५ वाजता त्यामुळे सकाळी 4 वाजता पासून ११ ऑगस्ट रविवारी खामगाव शेगाव रोडची वाहतूक दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली त्यामध्ये जलंब नाका वाडी पाहुरजीरा खेर्डा शेगाव तर शेलोडी तींत्रव जवळा शेगांव अशी वळविण्यात येणार आहे.



