बुलढाणामहाराष्ट्र

मराठा आरक्षणा ला जाहीरपाठीबां सर्व वचिंत बहूजन आघाडीचे तालुका

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

व शहरातील आजी माजी पदाधिकारी यानां सुचित करण्यात येत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे हया मागणी साठी व मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण व साखळी उपोषणास सुरुवात झाली असून ह्या उपोषणाला जिल्हा व तालुका तथा शहराच्या वतीने जाहीर पाठीबां देण्यात येत असून आपण न चुकता दीनांक 02/11/2023रोजी गुरवारला सकाळी 11=00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे हजर राहावे आपले विनीत
वंचीत बहूजन आघाडी ता व शहर वंचीत बहूजन महीला आघाडी ता व शहर वंचीत बहूजन युवा आघाडी ता व शहर वंचीत बहूजन प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन ता व शहर आपला विश्वासु दादाराव भिकाजी अंभोरे ता अध्यक्ष वंचीत बहूजन आघाडी ता शेगांव जि बुलडाणा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button