जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

जिल्ह्यात मेळावे घेतल्यास बेरोजगारी थांबेल – खा. जाधव

शेगावात बेरोजगार मेळावा व रक्तदान शिबिर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर

शेगाव येथे बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शेगाव तालुका वतीने भव्य रोजगार मेळावा व रक्तदान शिबिर चा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला, साहेबांचा सत्कार समारंभ करताना शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शांता राम दाणे पाटील ,शिवसेना उप जिल्हा प्रमुख श्री राजु भाऊ पाटील मिरगे, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख श्री निखिल पाटील मिरगे, शिवसेना उप तालुका प्रमुख श्री आशिष मिरगे पाटील , शाखा प्रमुख , बूथ प्रमुख , शिवदूत ,महिला आघाडी , व समस्त अधिकारी,पदाधिकारी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपनी मार्फत , व साहेबान मार्फत तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यात आले. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या युवक , युवतींना नाव नोदणी करून ज्याचे कंपनी मार्फत सिलेक्षण झाले त्याचे खासदार प्रतापराव जाधव साहेबांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button