बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव तालुक्यातील कालखेड येथील युवती PSI ( पोलीस उपनिरीक्षक) बनली आहे. त्यामुळे कालखेड गावात आनंदाची लाट पसरलेली आहे.

शेगाव (प्रतिनीधी)मिलिंद चराटे
शेगाव तालुक्यातील कालखेड येथील युवती PSI ( पोलीस उपनिरीक्षक) बनली आहे. त्यामुळे कालखेड गावात आनंदाची लाट पसरलेली आहे.
कालखेड येथील पुजा गणेश चोखंडे ह्या विद्यार्थिनीने महाराष्ट लोकसेवा आयोगाची psi पदासाठी परिक्षा दीली होती. या परिक्षेत पुजाने यश संपादन केले असुन ती पोलीस उपनिरीक्षक बनली आहे.
कु. पुजाचे वडील जळगाव जा. तालुक्यातील मडाखेड येथे प्राथमीक आरोग्य केद्रांत शिपाई पदावर कार्यरत आहेत. ग्रामीन भागातील तरुणी पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीन भागातील युवक-युवतींनी पुजाचा आदर्श व प्रेरना घेऊन शैक्षणीक वाटचाल केल्यास यश निश्चीतचं दूर नाही. एवढे मात्र नक्की.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button