
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
मराठवाडा विद्यापीठ, घरा – दाराची राख – रांगोळी करीत, अदभूत शौर्य, अदम्य साहस आणि प्रखर स्वाभिमानाचा परिचय देत विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या तमाम ज्ञात – अज्ञात शहीद भिमसैनिकांना विनम्र अभिवादन..
आपणा सर्वांना 14 जानेवारी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!
जयभीम!



