माटरगाव मधील 51 जनांनवर गुन्हा दाखल

स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे सविस्तर वृत्त असे आहे की दि 11 मे ला वराती चा डीजे वाजत होता वरातीत पाहुणे नाचत असता नवा पुरा माटरगाव येथे डिजे चालु असतांना 25ते 30 लोकांचा जमाव एकत्र येऊन हाती बांबु काठ्या स्टिल रोड घेऊन वरातीत शिरले व नाचत असलेल्या पाहून्यांना शिवी गाळ करून लोक पाट केली व बेदम मारायला सुरुवात केली जबर दगड फेंक केलीडिजे ची तोळफोड केली संद्या माटरगाव येथे तनावाचे वातावरण निर्माण झाले असुन पोलीसांनी दोन्ही गटातील 51 जनांनवर गुन्हा दाखल कले श्री शंकर वसंता लोळ (41) रा माटरगाव यांनी जलम पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असुन सोहेल कुरेशी अंजु कुरेशी नेहाल कुरेशी राजीक कुरेशी मुस्ताक शकिल शेख शकुर अक्रम हरशद गुड्डु बाब्या नवाब मज्जु पटेल समीर पटेल मोसिन मुश्रब साबीर सादीक शेख महेबुब शेख महेबुब शे नबी चा मुलगा शेख जावेद राजु कुरेशी असलम कुरेशी सैय्यद शब्बीर यांची दोन मुल गफुर कुरेशी इरफान कुरेशी सलीम तरबेज फययुम दिलु कुरेशी सलीम कुरेशी जुल्फकार क्लासिक टेलर चा मुलगा से पांड्या सै फारूक से हापीज से इस्ताक से आरीफ से मुस्ताक से आरिफ यांच्या विरूद्ध कलम 143,147,148,149,336,323,324,294,427,504, 506 भांदवी सहकलम फौजदारी सुधारणा कायदा 7 क्रिमिनल लॉ अलाइटमेंन्ट नुसार गुन्हा दाखल केला । तर शेख राजिव शे रजा कुरेशी यांनी तक्रार दिली की नवरदेवाच्या वरातीवर गैर कायद्याचे पालन न करता मंज्जीती समोर गोंधळ करीत होते अशा दोन्ही गटातील 51 जनांनवर गुन्हा दाखल केला ,



