महाराष्ट्र

अवघ्या १५ वर्षाचा सुपेश भरून निघून गेला, तीन दिवस उलटले तरी परतलाच नाही!

अवघ्या १५ वर्षाचा सुपेश भरून निघून गेला, तीन दिवस उलटले तरी परतलाच नाही!


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)


जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाळ येथील रहिवासी रुपेश रामेश्वर आटोळे गेले तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. अवघ्या 17 वर्षाच्या शुभेच्छा 14 मे रोजी दुपारी घरातून निघाला होता. आता तीन दिवस उलटून गेले तरी परत आला नाही. घरचे शोधून शोधून थकले, त्याखेर त्यांनी जळगाव जामोद पोलिसात माहिती दिली.
अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काड्या रंगाची पॅन्ट व चेहरा गोरा अशा वर्णाची माहिती पोलिसात देण्यात आली. दुपारी दोन वाजता सुपेश रामेश्वर आटोळे हा तरुण निघून गेला आहे. कोणाला आढळल्यास जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. किंवा9011945445, 9527014264, 9021379320 या क्रमांकावर संपर्क करा असे नातेवाईकांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सर्वाधिक तरुणांची संख्या जास्त असल्यास चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button