जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी अमोल रामचौरे

        डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक थेरोडा गावात मोठ्या थाटात  काढण्यात आली या वेळी सर्व सामजिक कार्यकर्ते व सर्व गावातील सर्व गावकरी सर्व पदाधिकारी जयंती समितीच्या आध्यक्षेच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या डीजेचा उत्साहात मिरवणुक कडण्यात आली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब  आंबेडकर यांच्या फोटोला सरपंच पांडुरंग गणेश तांबे पोलीस पाटील समाधान कोळी यांच्यावतीने फोटोला हार अर्पण करण्यात आले. तसेच गावाच्या वतीने सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थित असून या कार्यक्रमाला  एकत्रित येऊन आनंद जयंती उस्तव साजरा केला.  मिरवणुकीचा  कार्यक्रम शांततेत व शिस्तीतपार पाडण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button