खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हाजाहिरातनांदेड जिल्हावार्तानाशिकनोकरी विशेषबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरमुबईविदर्भशैक्षणिक

अधिकारी , लिपिक , शिपाई , चौकीदार पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

जनता सहकारी बँक लिमिटेड , येवला मध्ये अधिकारी , लिपिक शिपाई , चौकीदार या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Janata Co -Operative Bank Ltd Yewala Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.मुख्य कार्यकारी अधिकारी : मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या 01 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी , तसेच सहकारी बँकेत काम केल्याचा अनुभव असणार आहेत .

02.सहायक जनरल मॅनेजर : सहायक जनरल मॅनेजर पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी तसेच सहकारी बँकेत काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

03.लिपिक : लिपिक पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी टॅली / GDC & MSCIT संगणक कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहेत , तर सहकारी बँकेत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
04.शिपाई / वॉचमन : शिपाई वॉचमन पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुख्य कार्यकारी अधिकारी , जनता सहकारी बँक लिमिटेड , येवला 4187 बालाजी गल्ली , येवला ता . येवला जि. नाशिक 423401 या पत्यावर दिनांक 20 नाव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 715 जागांसाठी महाभरती , लगचे करा आवेदन !

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button