ग्रामपच्यात सचिव ( ग्रामसेवक ) विरुद्ध तक्रार मी सिद्धेश्वर मारोती मुढे

ग्रामपच्यात सचिव ( ग्रामसेवक ) विरुद्ध तक्रार मी सिद्धेश्वर मारोती मुढे रा . कुंबेफाळ , ता . खामगाव , जिल्हा . बुलढाणा मी माझ्या बाबाच्या मारोती रामचंद्र मुंढे मालकीच्या जागेचा नवीन नमुना आठ अ काढले असता मला नमुना आठ अ मध्ये क्षेत्रफळ चुकीचे आढळून आलेत असता मी ग्रामसेवक प्रशांत मोरे कुंबेफळ ह्याच्याशी संपर्क केले असता मला ग्रामसेवक प्रशांत मोरे म्हणाले की हा आठ अ दुरुस्त करावा लागेल दुरुस्त करायला दुरुस्ती फी २०००० रुपये लागेल मी दुरुस्ती फी द्याल तयार झाले असता मी २७/१२/२०२१ ला ५००० रुपये ग्रामसेवक कडे दिलेत १५००० रुपये ग्रामसेवक प्रशांत मोरे नि सरपंच कडे दयाल सांगितले असता मी १५/०१/२०२२ ला सरपंच संतोष डांगे कुंबेफळ हाच्या कडे दिले असता मी पावती मागितली असता पावती मिळून जाईल असे म्हणाले मी पुन्हा २०/०१/२०२२ ला पावती मागितली असता मला ३८७ रुपयाची पावती देण्यात आली आणि म्हणाले आपला नामुना आठ या दुरुस्त होऊन जाईल मी म्हणालो २०००० रुपये दिलेत मी तर म्हणालेत हीच पावती द्यावे लागते नंतर जेंव्हा मी म्हणायचो दुरुस्ती बद्द्ल तर मला म्हणायचे होऊन जाईल हे असे १५/०६/२०२३ पर्यत चाले १५/०६/२०२३ ला ग्रामसेवक प्रशांत मोरे ला मी भेटले असता मला म्हणालेत की तुमचे फक्त ५००० रुपये पोहचलेत माझ्याकडे माझ्याकडून तुमचे काम होणार नाही तुम्ही कोणाकडून पण करून घ्या तुमचे रुपये वापस मिळतील नंतर मी पुन्हा ग्रामसेवक ना अर्ज दिलाय त्यांनी अर्ज ग्रामपच्यात शिपाई कडे देण्यास सांगितलं २६ / ०६ / २०२३ ला मी अर्ज दिलाय तरी काही उत्तर दिले नाही नंतर मी म्हणालो आपली तक्रार करावी लागेल तर मला म्हणाले आपण एक प्रतिज्ञा लेख दाव्या मी ५/०७/२०२३ ला प्रतिज्ञा लेख आणला असता प्रतिज्ञा लेख 10/07/2023 पर्यत घेतलेला नाही तरी संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाही करण्यात यावी विनंती



