Uncategorized
पोलीस स्टेशन मानोरा हद्दीत एक अनोळखी पुरुष जातीचा इसम हा येथील धरणात मृत अवस्थेत

पोलीस स्टेशन मानोरा हद्दीत एक अनोळखी पुरुष जातीचा इसम हा येथील धरणात मृत अवस्थेत मिळून आला आहे सदर इसमाचे वर्णन 1) एक अनोळखी पुरुष जातीचा व्यक्ती2) वय अंदाजे 50 वर्ष3)रंग सावळा4)उंची अंदाजे 5.5 फूट 5) अंगावरील कपडे काळया रंगाची 1/3 प्यांड,लाल रंगाची underwareसदर व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असल्यास कृपया संपर्क करावामा.पो नि प्रवीण शिंदेमो नं 98232 20046स पो नि प्रदीप अल्लापूरकर मो न 98231 18980



