खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ कवठळ येथे दररोज अन्नदान रुपी सेवा संपन्न

स्टार भारत न्यूज साठी भगवान पाखरे जिल्हा प्रतिनिधी
स्थानिक एकनाथ सुलताने यांच्या मालकीच्या जागेमध्ये गणेश गणपती बाप्पांच्या मूर्तीचे दररोज सकाळ संध्याकाळ आरती होऊन यामध्ये दररोज अन्नदान रुपी सेवा पार पडत आहे सुरुवातीच्या दिवसापासून सुरळीत सुरू असून यामध्ये अन्नदाते हरिदास इंदोरे बालाजी भक्तगण मंडळ राजू रावण चौरे पुरुषोत्तम संधू के गौरव वाघ बालू गेंड मोहन गेंड सतीश बोरसे व सरते शेवटी एकनाथ सुलताने व संतोष लो नागरे यांचे हस्ते विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे याकरिता आचारी म्हणून हरिदास इंदुरी पुरुषोत्तम संधू के बिनामूल्य सेवा देत आहे या मंडळाचे अध्यक्ष रोशन रावण चौरे उपाध्यक्ष दर्शन रावण चौरे ज्ञानेश्वर गेंड दत्ता सुलताने ऋषिकेश वाघ व अनेक भक्तगण मंडळी सेवा देत आहे✍️



